Pregnancy to 6 Months
Baby Care Course ♡

Delivery ची भीती, Breastfeeding ची चिंता आणि Baby Care चा गोंधळ?

आता भीती नाही, तर योग्य तयारी आणि आत्मविश्वासाने करा मातृत्वाची सुरुवात! ♡

Pregnancy पासून Delivery आणि बाळाच्या पहिल्या 6 महिन्यांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर काय करायचं, कशी तयारी करायची आणि बाळाची काळजी कशी घ्यायची हे शिका सोप्या मराठीत, Step-by-Step.

📖7 Practical
Modules
👶Pregnancy ते
6 Months Baby Care
👥Mother-to-Mother
Guidance
Join Jija Raya Today - ₹999 ▶ Course Details पहा 🔒 100% Secure Payment | Instant Access

Simple, practical guidance for new and expecting moms ♥

🎓Step-by-Step Learning ▤Practical Guidance ♧Mother-to-Mother Support
Pain Points

आई होण्याचा आनंद आहे...
पण मनात या प्रश्नांची
भीतीही आहे ना?

1

Delivery ची भीती

“Normal Delivery होईल की C-Section? Hospital मध्ये काय होईल? मी सगळं व्यवस्थित Handle करू शकेन ना?”

3

Delivery ची तयारी

“Hospital Bag मध्ये काय ठेवायचं? Delivery आधी कोणत्या गोष्टी Ready ठेवायला हव्यात?”

2

Breastfeeding ची चिंता

“बाळाला दूध पुरेल ना? Feeding नीट जमेल ना? काही अडचण आली तर काय करायचं?”

4

बाळाची काळजी आणि सगळ्यांचे सल्ले

“बाळ रडत असेल तर काय करायचं? कोणाचा सल्ला ऐकायचा? मी चांगली आई बनू शकेन ना?”

हे प्रश्न तुमच्याही मनात असतील, तर तुम्हाला गरज आहे योग्य माहितीची, तयारीची आणि विश्वासाची!

आणि याच प्रवासात Jija Raya तुमच्या सोबत आहे. ♥

Join Jija Raya Today - ₹999🔒 100% Secure Payment | Instant Access

Course Outcomes

फक्त माहिती नाही, तर आई म्हणून प्रत्येक टप्प्यासाठी तयार होण्याचा आत्मविश्वास मिळवा!

Pregnancy पासून बाळाच्या पहिल्या 6 महिन्यांपर्यंत कोणत्या गोष्टींची तयारी करायची, हे समजून घ्या सोप्या मराठीत.

1

Delivery साठी आधीच तयार राहाल

Hospital Bag, आवश्यक तयारी आणि Delivery प्रक्रियेबद्दल माहिती मिळेल.

2

Breastfeeding ची सुरुवात समजून घ्याल

Feeding Position, Baby Hunger Cues आणि सामान्य अडचणींबद्दल जाणून घ्याल.

3

Newborn Baby Care मध्ये Confidence वाढेल

बाळाची स्वच्छता, झोप, Diaper बदलणे आणि रोजच्या काळजीतील गोष्टी शिकाल.

4

Delivery नंतर स्वतःची काळजी घ्यायला शिकाल

Postpartum Recovery, Rest आणि आईच्या शारीरिक व भावनिक गरजांबद्दल स्पष्टता मिळेल.

5

बाळाच्या पहिल्या 6 महिन्यांसाठी तयारी कराल

बाळाच्या बदलत्या गरजा, Development Milestones आणि सुरक्षित काळजीच्या मूलभूत गोष्टी समजतील.

6

गोंधळाऐवजी योग्य निर्णय घेण्याची स्पष्टता मिळेल

कोणत्या गोष्टी सामान्य असू शकतात आणि कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, याची प्राथमिक समज मिळेल.

एकच उद्देश - तुमचा मातृत्वाचा प्रवास अधिक Prepared, Informed आणि Confident बनवणे!

Join Jija Raya Today - ₹999🔒 100% Secure Payment | Instant Access

Course Modules

Pregnancy पासून Baby Care पर्यंत...
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता एकाच Course मध्ये!

Delivery ची तयारी असो, Breastfeeding च्या अडचणी असोत किंवा बाळाची रोजची काळजी - 7 Practical Modules मधून शिका मातृत्वाच्या प्रत्येक टप्प्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी, सोप्या मराठीत.

प्रत्येक Module मध्ये नेमकं काय शिकाल ते खाली स्पष्टपणे दिलं आहे.

01

Pregnancy Mindset & Preparation

Pregnancy मधील शारीरिक बदल, मनातील भीती आणि भावनिक चढ-उतार समजून घ्या.

या Module मध्ये
  • शरीरातील बदल समजून घेणे
  • भीती आणि ताण हाताळणे
  • Positive Mindset तयार करणे
  • Partner Support कसा घ्यावा
02

Hospital Bag & Delivery Readiness

Hospital मध्ये कधी जायचं, Bag मध्ये काय ठेवायचं आणि Delivery साठी कोणती तयारी करायची.

या Module मध्ये
  • Delivery चे महत्त्वाचे संकेत
  • Hospital Bag Checklist
  • Delivery पूर्वतयारी
  • Delivery वेळी Partner ची भूमिका
03

Post-Delivery Mother Care

Baby सोबत स्वतःची काळजीही तितकीच महत्त्वाची! Recovery, Rest आणि Nutrition समजून घ्या.

या Module मध्ये
  • Post-delivery recovery basics
  • आईचा आहार आणि Nutrition
  • C-Section नंतरची काळजी
  • Rest आणि Self-Care
04

Breastfeeding Made Easier

Baby ला योग्य Latch कसं करवायला मदत करायची आणि Feeding दरम्यान येणाऱ्या अडचणी कशा ओळखायच्या.

या Module मध्ये
  • योग्य Latch चे basics
  • Feeding मधील common challenges
  • Milk Supply संबंधी चिंता
  • Pumping आणि Milk Storage
05

Newborn Baby Care (0–6 Months)

बाळाला अंघोळ घालणे, Diaper बदलणे, स्वच्छता राखणे आणि रोजच्या Baby Care मधील गोष्टी.

या Module मध्ये
  • Baby Bath आणि Hygiene
  • Baby Massage चे basics
  • Safe Diapering
  • Vaccination Awareness
06

Baby Sleep, Gas & Crying

Baby सारखं रडतंय? रात्री झोपत नाही? बाळाच्या झोपेच्या सवयी, Gas आणि Crying ची सामान्य कारणं व सुरक्षित काळजीच्या पद्धती जाणून घ्या.

या Module मध्ये
  • बाळाचे Sleep Patterns
  • Gas Discomfort समजून घेणे
  • Colic Awareness
  • Safe Night Routine
07

Emotional Health & Family Support

Delivery नंतरचे भावनिक बदल, घरच्यांच्या अपेक्षा आणि सतत मिळणारे सल्ले यामध्ये स्वतःची काळजी कशी घ्यायची ते शिका.

या Module मध्ये
  • Postpartum Emotions समजून घेणे
  • आईची Emotional Self-Care
  • Family Boundaries ठरवणे
  • Support System तयार करणे

7 Modules. एकच उद्देश - Prepared आणि Confident Motherhood!

Join Jija Raya Today - ₹999 🔒 100% Secure Payment | Instant Access
Why Choose Jija Raya

जिजा रायाच का निवडावा?

Real Experience, Practical Knowledge आणि आईसाठी खरोखर उपयोगी होणारी माहिती - सगळं एका ठिकाणी!

01

Real Mom चा खरा अनुभव

स्वतःच्या मातृत्व प्रवासातून शिकलेले धडे आणि practical, नक्की उपयोगी पडणारे उपाय.

02

Safe आणि Trusted माहिती

डॉक्टर्स, रिसर्च व पारंपरिक ज्ञानावर आधारित, सुरक्षित आणि विश्वासार्ह मार्गदर्शन.

03

Step-by-Step आणि सोप्या भाषेत

गोंधळ नको! प्रत्येक टप्प्यावर काय करायचं, कसं करायचं - clear आणि easy guidance.

04

Natural आणि Holistic Approach

आहार, दिनचर्या, घरगुती उपाय आणि जीवनशैलीवर आधारित संपूर्ण मार्गदर्शन.

05

1 वर्षाचा Access - कधीही, कुठेही

एकदा enroll केल्यावर पूर्ण 1 वर्ष access. तुमच्या वेळेनुसार पुन्हा पुन्हा बघू शकता.

06

Supportive Community

तुझ्यासारख्या हजारो आईंचा support, अनुभवांची देवाण-घेवाण आणि सतत प्रेरणा.

07

तुझ्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक

फक्त आतासाठी नव्हे, तर तुझ्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आत्मविश्वासपूर्ण मातृत्वासाठी कायम उपयोगी ठरणारा कोर्स.

कारण प्रत्येक आईला हवी असते योग्य माहिती, योग्य साथ आणि आत्मविश्वास...

आणि हे सगळं तुला मिळतं - Jija Raya मध्ये! ♥

Join Jija Raya Today - ₹999🔒 100% Secure Payment | Instant Access

Meet Shweta More

मी Shweta More...
एक आई, तुमच्यासारखीच!

Motherhood हा खूप सुंदर प्रवास आहे, पण त्याचसोबत अनेक प्रश्न, गोंधळ आणि चिंता ही असतात.

माझ्या स्वतःच्या अनुभवातून, शिकलेल्या गोष्टी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून मी हा Jija Raya Course तयार केला आहे - जेणेकरून प्रत्येक आईला योग्य, सुरक्षित आणि practical माहिती एका ठिकाणी मिळावी.

माझा प्रवास

01Pregnancy

Expecting Mom

Pregnancy च्या सुरुवातीला मलाही अनेक प्रश्न होते. कोणत्याही गोष्टीची स्पष्ट माहिती मिळत नव्हती.

02New Mom

New Mom

Delivery नंतरची काळजी, Breastfeeding, झोप, Diapering - सगळं नवीन आणि challenging होतं.

03Learning

Searching for Answers

मी खूप research केली, experts शी बोलले, जे योग्य काय आहे ते समजून घेतलं आणि स्वतः अनुभवातून शिकले.

04Guidance

Now Here for You

या सगळ्या अनुभवातून तयार झालेलं practical, simple आणि trusted ज्ञान आज मी तुमच्याशी share करत आहे. - Jija Raya Course मधून.

Join Jija Raya Today - ₹999🔒 100% Secure Payment | Instant Access

Special Bonuses

तुमच्यासाठी खास 4 FREE Bonuses!

Course सोबत हे 4 अतिरिक्त Resources पूर्णपणे FREE मिळतील - जे तुमचा प्रवास अजून सोपा, practical आणि confident बनवतील.

01

Pregnancy Nutrition Guide (eBook)

गर्भधारणेदरम्यान काय खावे, काय टाळावे, आणि प्रत्येक trimester साठी सोपे आहार मार्गदर्शन.

  • Trimester-wise diet guide
  • Do’s & Don’ts
  • Easy & healthy recipes
02

Hospital Bag Checklist (Printable)

Delivery साठी काय काय तयार ठेवायचे? ही ready-to-use checklist तुम्हाला काहीही विसरू देणार नाही.

  • Complete item list
  • For mom & baby
  • Print & keep handy
03

Baby Care Basics Video Guide

बाळाला अंघोळ घालणे, diapering, massage आणि sleep यासाठी सोपे practical video guidance.

  • Bathing & diapering
  • Baby massage
  • Sleep basics
04

Postpartum Recovery & Self-Care Guide (eBook)

Delivery नंतर आईची physical recovery, emotional well-being आणि रोजच्या self-care साठी practical मार्गदर्शन.

  • Physical recovery
  • Emotional well-being
  • Simple exercises & routines

Join Jija Raya Today - ₹999 🔒 100% Secure Payment | Instant Access

Testimonials

Real Stories, Real Mothers ♡
हजारो आईंचा विश्वास, तुमच्यासाठी प्रेरणा!

Jija Raya ने अनेक आईंचा motherhood journey सोपा, confident आणि आनंददायी केला आहे.

Jija Raya testimonial 1 Jija Raya testimonial 2 Jija Raya testimonial 3 Jija Raya testimonial 4 Jija Raya testimonial 5 Jija Raya testimonial 6 Jija Raya testimonial 7 Jija Raya testimonial 8

“पहिल्यांदा आई होत होते आणि खूप भीती वाटत होती. Jija Raya च्या guidance मुळे pregnancy पासून baby care पर्यंत सगळं खूप सोपं वाटलं. आता मी confident आई आहे!”

★★★★★

Sneha K.

New Mom | Pune

“Baby feeding, sleep routine, diapering यासारख्या गोष्टी पूर्वी खूप confusing होत्या. इथे मिळालेल्या step-by-step videos आणि charts मुळे रोजचा routine खूप easy झाला.”

★★★★★

Priya S.

Mom of 4 Months Baby | Mumbai

“Practical tips, doctor visits साठी preparation, आणि emotional support सगळं एकाच ठिकाणी मिळालं. एवढं सुंदर आणि organized content मी कुठेच पाहिलं नव्हतं.”

★★★★★

Rutuja M.

Mom of 6 Months Baby | Nashik

“Mother recovery tips आणि self-care चा section माझ्यासाठी खूप उपयोगी ठरला. फक्त baby नाही तर आईची ही काळजी किती महत्त्वाची आहे हे मला इथे समजलं.”

★★★★★

Aarti P.

Mom & Working Professional | Pune
50K+
Marathi Moms Community
200+
Practical Guidance Articles
100%
Real & Relatable Content
4.9/5
Moms Trust Rating

Join Jija Raya Today - ₹999🔒 100% Secure Payment | Instant Access

Frequently Asked Questions

तुमचे प्रश्न, आमची उत्तरं

Jija Raya Course बाबत सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न.

01 हा कोर्स कोणासाठी आहे?

हा कोर्स pregnant महिलांसाठी आणि 0 ते 6 महिन्यांच्या बाळाच्या आईसाठी आहे. First time moms तसेच experienced moms साठीही हा कोर्स उपयुक्त आहे.

05 कोर्समध्ये काय काय स्वरूपात मिळेल?

Pre-recorded videos, practical demonstrations, checklists, charts आणि bonus resources मिळतील.

02 कोर्स कसा उपलब्ध होईल?

Payment केल्यानंतर तुम्हाला course चा Instant Access मिळेल. Login details email आणि WhatsApp वर पाठवल्या जातील.

06 मी कधी आणि कुठून पाहू शकते?

तुम्ही हा कोर्स तुमच्या सोयीने, मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅब वर कुठूनही आणि कधीही पाहू शकता.

03 हा कोर्स किती दिवसांसाठी accessible असेल?

Payment केल्यापासून तुम्हाला पूर्ण course चा 1 वर्षासाठी access मिळेल.

07 मला काही शंका असल्यास support मिळेल का?

हो, तुम्हाला course related शंका विचारण्यासाठी dedicated support मिळेल.

04 हा कोर्स कोणत्या भाषेत आहे?

हा कोर्स मराठीत आहे आणि अगदी सोप्या भाषेत तयार केला आहे.

08 Payment कसे करायचे?

तुम्ही UPI, Debit/Credit Card, Net Banking किंवा इतर सुरक्षित payment options द्वारे payment करू शकता.

Join Jija Raya Today - ₹999🔒 100% Secure Payment | Instant Access

Invest in a Happier Motherhood

आजच Jija Raya Course मध्ये Enroll करा

तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या सुंदर प्रवासासाठी एक योग्य सुरुवात. ♡

▶

7 Complete Modules

Pregnancy ते 6 महिन्यांपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन

▤

4 Free Bonuses

Checklist, Charts आणि Practical Guides

▯

Easy to Access

Mobile, Laptop किंवा Tablet वर कधीही, कुठेही

♧

Dedicated Support

तुमच्या प्रश्नांसाठी मार्गदर्शन आणि सपोर्ट

♧

Beginner Friendly

पहिल्यांदाच आई होणाऱ्या साठीही अगदी योग्य

SPECIAL LAUNCH OFFER

आजची Course Fee

₹2,999
₹999

Limited Period Offer

  • 7 Detailed Video Modules
  • 4 Free Bonus Resources
  • Downloadable Checklists & Charts
  • Dedicated Support
  • Course Access for 1 Year
Join Jija Raya Today - ₹999 🔒 100% Secure Payment | Instant Access
Jija Raya

A Happier Mom
Builds a Brighter Tomorrow

आई खुश, बाळ सुरक्षित आणि संपूर्ण कुटुंब आनंदी - हीच आमची Jija Raya ची खरी ओळख.

♡
Practical
Guidance
♢
Simple &
Easy to Follow
♧
Trusted by
Thousands of Moms
▤
From Real
Experience

Join Jija Raya Today - ₹999🔒 100% Secure Payment | Instant Access