We Are Here To Help
Contact Us
Jija Raya course आणि enrollment support
Course purchase, payment, login किंवा access संबंधित मदतीसाठी खालील अधिकृत channels वापरा.
Email Support
Email करताना payment साठी वापरलेले नाव, email, mobile number आणि transaction reference लिहा. Password, OTP, card number किंवा UPI PIN कधीही पाठवू नका.
Course Login
Enrollment पूर्ण झाल्यानंतर learn.socialparth.com वर payment करताना वापरलेला email आणि mobile number वापरून login करा.
Medical emergency: Jija Raya support medical emergency service नाही. तातडीच्या आरोग्य समस्येसाठी लगेच doctor, hospital किंवा स्थानिक emergency service शी संपर्क करा.